इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

ब्लॉग कसा तयार करावा


  • ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा ईमेल ID व पासवर्ड असणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम www.blogger.come या वेबसाईट वर आपला युजर्स नेम व पासवर्ड टाकुन sign in करा.
  • यानंतर new blog ला क्लिक करा यानंतर ब्लॉगचे Total  शीर्षक या नंतर तुम्हाला ठेवायचा ब्लॉगचा Adres (http://namgeranjan.blogspot.com) ठेवा.
  • त्याखाली दिलेले हवे ते Template निवडा व creat वर click करा. निवडलेल्या Template वर ब्लॉग ची रचना अवलंबून असते.
  • आता New post वर click करा. तेथे MS- Word ओपन होईल. या ठिकाणी आपली पोस्ट तयार करा व publish करा.
  • New page ला click करा त्याचे Total टाका व save करा. नंतर view blog करा.
  • अशापद्धतीने हव्या तेवढया post  टाकून तयार करू शकतात.
  • आता layout वर जा तेथे header मध्ये blog चे मुखपृष्ठया करता इमेज Add करा.
  • खाली Add Gezet वर click करून हवी तेवढी Gezet Add करता येऊ शकतात.
  • Layout पेज वर जाऊन हव्या तेवढया डिझाईन तयार करता येतात. तेथे साईडबार हवे तसे सिलेक्ट करा. हवा तो font हवा तो  colour निवडू शकतात. संपूर्ण रचना झाल्यावर Apply to blog करायला विसरू नका.
  • आपण आपल्या गूगल ड्राइव्ह वरून हव्या त्या इमेज व व्हिडीओ डोकॅमेण्ट save केलेले ऍड करू शकतात.

  •                             धन्यवाद                                                    http://namgernjan.blogspot.com 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx