इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

बीजगणित

गणित विषयाच्या वार्षिक नियोजना साठी दिलेल्या वर्गावर क्लिक करा. 
1.   5 वी गणित वार्षिक नियोजन साठी क्लिक करा.
2.   6 वी गणित वार्षिक नियोजन साठी क्लिक करा.
3.   7 वी गणित वार्षिक नियोजन साठी क्लिक करा.
4.   8 वी  गणित वार्षिक नियोजन साठी क्लिक करा.
5.   9 वी बीजगणित (मराठी)  वार्षिक नियोजन साठी क्लिक करा. 
6.   9 वी बीजगणित (सेमी)  वार्षिक नियोजन साठी क्लिक करा. 
7.   10 वी बीजगणित (मराठी)  वार्षिक नियोजन साठी क्लिक करा. 
8.   10 वी बीजगणित (सेमी)  वार्षिक नियोजन साठी क्लिक करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx