इयत्ता 9वी पुनर्रचित पाठयपुस्तक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे
दिनांक 13/09/2017 वार मंगळवार रोजी विषय विज्ञान,गणित,मराठी, इंग्रजी, पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
दिनांक 13/09/2017 वार मंगळवार रोजी विषय विज्ञान,गणित,मराठी, इंग्रजी, पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मा. डॉ.श्री.उमेश शर्मा (CEO शिरपूर एज्यू.सोसायटी शिरपूर) , श्री.पी.झेड रणदिवे (गटशिक्षण अधिकारी पं.स शिरपूर)
प्राचार्य श्री.पी.व्ही.पाटील(आर.सी.पी.शिरपूर)
प्राचार्य श्री.पी.व्ही.पाटील(आर.सी.पी.शिरपूर)
श्री.सचिन जडिए (तालुका समनवयक)
मार्गदर्शक श्री.कैलास सखाराम पाटील (शिंदखेडा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा