इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

विविध खेळांमध्ये यश संपादन

...
               आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय शिरपूर या शाळेतील नाशिक  येथे कॕरम खेळात 14 वर्ष आतील 2 खेळाडू गोल्डमेडल विभाग स्तरावरुन राज्यस्तरा वर निवड  17 /19 वर्ष आतील 3 खेळाडू ची राज्यस्तरावर निवड असे एकुण 5 विघार्थी

                   शालेय जिल्हा हॅण्डबाल स्पर्धेत आर.सी. पटेल माध्य. विद्यालय  विद्यालय शिरपूर संघ विजयी.
दि.17 ऑगष्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे हॅण्डबाल स्पर्धा घेण्यात आल्या त्यात 14 व 17 वर्षाआतील मुलाचा गटात आर.सी.पटेल माध्य. विध्या.शिरपूर संघ विजयी. विजयी संघ 25 ते 26 सप्टेंबर नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धा खेळनार आहेत.
विजयी संघाला क्रीडाशिक्षक आर.यू. चौधरी,दोरीक सर,प्रशिक्षक सचिन सिसोदिया, भूषण चव्हाण,रोहित बागुल,हरीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले,
खेळाडूचा यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आ.श्री.अमरिषभाई पटेल,नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन पटेल उपनगरध्यक्ष मा.श्री भुपेशभाई पटेल,नगरसेवक तपनभाई पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी  माजी नगरध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण संस्थेचे सी.ई.ओ उमेश शर्मा संस्थेचे मुख्य  विताधिकारी नाटूूसिंग गिरासे क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल प्राचार्य श्री.पी.व्ही. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

              R.C.Patel main building under 19 boys district level tournament weight lifting competition in 85 kg wt. Group winner Sawale Narendra Bapu Std. 12th.

            आर सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय शिरपूर शाळेचा 17 वर्ष आतील कब्बड्डी खेळाचा संघ   जिल्हास्तरावर विजयी विभाग स्तरावर निवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx