इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा फार्म प्रशिक्षण

                 राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा फार्म प्रशिक्षण 
              राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा फार्म Online  कसा भरावा याचे प्रशिक्षण विद्यालयात आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी साै.रंजना वसावे(जि.प धुळे तालुका समन्वयक)श्री. 
श्री.     मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी.व्ही.पाटील यांनी केले प्रास्ताविक पर्यवेषक श्री.के.आर.जोशी यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx