स्वच्छता सर्वेक्षण अभियान हिंदी वकृत स्पर्धा
आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात दिनांक:-9-12-2017 वार :- शनिवार रोजी स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी.व्ही. पाटील व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. के. आर. जोशी व पालक श्री. सुरेंद्र देवीदास चौधरी उपस्थित होते इयत्ता पाचवी ते सातवीसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . तसेच इयत्ता- 8 वी ते 10 वी साठी वक्तृत्व स्पर्धा यात एकूण 51 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . वकृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले त्यात 1. पाटील प्रणव एकनाथ 9 वी (अ) प्रथम 2. राय सत्येंद्र महेशचंद्र 10 वी द्वितीय 3. जोशी वरात श्रीकृष्णा 9 वी तृतीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. एम. जाधव यांनी केले वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री आर.व्हि. नामगे व श्रीमती एस. ए. निकुंभ यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा