इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

तंत्रस्नेही कार्यशाला संपन्न

            "तंत्रस्नेही कार्यशाला संपन्न ..."
आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व माध्यमिक  शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय तंत्रस्नेही शिक्षक  प्रशिक्षण  कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न  झाला. संस्थेच्या एस. एम. पटेल अॉडिटरीअम  हॉल मध्ये दोन दिवसीय उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यंस्थेचे सचिव मा. श्री. प्रभाकर चव्हाण होते. मा. श्री. डे. उमेश शर्मा (CEO आर. सी. पी. संकुल) श्री. मनोहर वाघ(पं.समिती शिरपूर ) श्री. अशोक ढिवरे (प्रा. शिक्षक)  श्री. दिनेश धनगर (प्रा. शिक्षक) श्री. गणेश सोनवणे(प्रा. शिक्षक) यांनी तंत्रन्याना विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य श्री.पी.व्ही.पाटील(आर.सी.पटेल.माध्य.विद्या.शिरपूर) यांनी केले. सुत्रसंचालन पर्यवेक्षक श्री.पी.आर.साळुखे(एच.आर.पी.कन्या विद्या शिरपूर) यांनी केले. आभार मुख्याध्यापक श्री.आर.बी.पाटील (एच.आर.पी.कन्या विद्या वरूळ)यांनी व्यक्त  केले.
           याप्रसंगी URL व Google  Form चर्च QR-Code कसा  तयार व स्कोन कराना याचे मार्गदर्शन केले






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx