इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

किमया अंतर्गत चित्रकला स्पर्धा

...

            





                 


                 

            किमया अंतर्गत  चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक: 16/09/2017 वार :- शनिवार रोजी करण्यात होते त्यात  इयत्ता 5 वी ते 10 वी च्या   विद्यार्थ्यांसाठी  खुली स्पर्धा आयोजित करण्यात  आली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx