इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न



                      आज दिनांक २४-०९-२०१७ रोजी आर.सी. पटेल संकुलात तंत्रस्नेही समन्वयकांची सह विचार सभा व कार्यशाळा मा.डॉ. उमेशजी शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी) प्राचार्य  श्री.पी.व्ही.पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.मार्गदर्शक  श्री.मनोहर वाघ(पं.स.शिरपूर)  श्री.अशोक ढिवरे(प्रा.शिक्षक) श्री.गणेश सोनवणे सर्व माद्यमिक विभागातिल मुख्याध्यापक  व शिक्षक उपस्थित होते.
                       अायोजक आर. सी.पटेल माद्यमिक शिरपूर सुत्रसंचालन श्री.आर.व्ही.नामगे
...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx