इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

विषय नोंदी

विषय नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात ? 
                                १ . मराठी
1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्तकरतो.  
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत : च्या शब्दात सांगतो.
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
12 स्वत : हून प्रश्न विचारतो.
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो .
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो .
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो .
19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
20 भाषण , संभाषण , संवाद , चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
21 बोधकथा , वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना .
22 . निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतं
23 . शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
24 . अवांतर वाचन करतो
25 . गोष्टी , कविता , लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
26 . मुद्देसूद लेखन करतो
27 . शुद्धलेखन अचूक करतो
28 .अचूक अनुलेखन करतो
29 . स्वाध्याय अचूक सोडवितो
30 . स्वयंअध्ययन करतो ।
31 . अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
32 . संग्रहवृत्ती जोपासतो ।
33 . नियम , सुचना , शिस्त यांचे पालन करतो
34. भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
35 . लेखनाचे नियम पाळतो
36 . लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
37 . वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग  करतो
38 . दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
39 . हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
40 . गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
41 . कविता चालीमध्ये म्हणतो
42 . अवांतर वाचन , पाठांतर  करतो
43 . सुविचाराचा संग्रह करतो
44 . दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
45. वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग कर
46 . आत्मविश्वासपूर्वक बोलतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx