इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

आकारिक विषय भाषा
 १ . बोलतांना शब्द व वाक्य अचूक उरतो
 २ . आश्रण करताना अगदी सहजपणे बोलतो
 ३ . बोलतांना यग्य वयाप्रमाणे संबोधतो
 ४ . स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो
 ५ . प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे देतो
 ६ . मोठ्याशी बोताना प्यार नम्रतेने बोलतो
 ७ . सुचविली वर्णन अचूक आभेत बोलता
 ९ . स्वताचे अनुभव प्रावणीय भाषेत सांगतो
१०. बोलण्याची भाषा सुंदर आहे
११ . संवाद साधण्यार्थी कौशल्य आहे
१२ . बोलण्याची भाषा सुंदर आहे
१३ . बोलतांना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो
१४ . स्वताच्या कथा तयार करतो
१५ . स्वताचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो
१६ . प्रश्ना अगदी योग्य उत्तरे देत
१७ . कुठे काय बोलावं याचे जाण आहे
१८ . कुठे कसे ओला याचे अक जान्न आहे
१९ . सर्वांसमोर बोलतांना अगदी धीट पाने बोलतो
२० . इतरांशी बोलतांना देहबोलीचा अनुरूप वार करतो
२१ . इतराचे ण पटनेने मत भाषेत सांगतो
२२ . शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो
२३ . सुचविले कथा योग्य व सुंदर अषेत सांगतो
२४ . दिलेल्या सूचना निद्रा पूर्वक ऐकतो
२५ . इतरांचे | पटने में मत सौम्य भाषेत सांगतो
२६. शब्द व वाक्य अगदी जसेच्या जसे म्हणता
२७ . गुचविलेली कथा अगदी योग्य भाषेत म्हणतो
२९ . मुरारिया कडव्याची अर्थ सांगतो
३० . दिनान्या सूचनेचे पालन करतो
३१ . बोलण्याची भाष सुंदर आहे
३२ . दिनाने पित्र पाहून योग्य भाषेत वर्णन करतो
३३ . सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो
३४ . दिलेल्या सूचना ऐकून त्याची कृती करतो
३५ , दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमानावर लावत
३६ . सुचविलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो
३७ . आवडीचे मजकुराचे वाचन करतो
३८ . आपल्या आठवणीतील प्रसगाचे वर्णन करत
३९ . चित्रकथा वाचतो , माहिती सांगतो
४० . सुचविलेला संवाद सादर करतो.
४१ . चित्र पाहून प्रश्न तयार करतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx